अबीजपत्री (अपुष्प) वनस्पती अबीजपत्री (अपुष्प)- या वनस्पतीच्या शरीरातील प्रजनन संस्था अप्रकट असते. त्यांना फुले येत नाहीत. वैशिष्ट्ये - प्रामुख्याने पाण्यात वाढतात (समुद्र वा गोडेपाणी) मुळ, खोड, पाने इत्यादी अवयव नसतात