अभ्यासकांच्या मते संघटना म्हणजे काय?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
संघटना म्हणजे काय…!!! येऊन जो गट तयार होतो त्याला संघटना असे म्हणतात. प्रतिकूल दिवसात साथ देणारे काही मोजके सहकारी म्हणजे संघटना. शिलेदार म्हणजे संघटना होय.