अभ्यासक्रम विकास प्रक्रिया म्हणजे काय?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
अध्ययनार्थ्यांची अभिरुची, क्षमता आणि गरज यांच्या आधारे विचार करून अध्ययनअनुभव निवडणे, त्यांची रचनात्मक कार्यवाही करणे इत्यादी फलितांचे मूल्यमापन करण्यासाठी समाविष्ट असणारी सुसूत्र रचनात्मक प्रक्रिया म्हणजे अभ्यासक्रम विकसन होय