अभ्यासक्रमाचे किती प्रकार आहेत?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
शाळेच्या मार्गदर्शना खाली विद्यार्थांना द्यावयाचे सुनियोजित अनुभव म्हणजे अभ्यासक्रम होय. ८. शालेय व सहशालेय प्रसंगातून अपेक्षित वर्तन बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्नाची समग्रता म्हणजे अभ्यासक्रम .