एखाद्या विषयाची अंतर्बाह्य ओळख व त्याचे सखोल ज्ञान याबरोबरच विषय ज्ञानाचा वपर करून प्रश्न सोडवणयाची क्षमता अशी अभ्यासाची व्याख्या करता येईल. अभ्यासाचा शब्दशः अर्थ सराव असा आहे.