१९८३मध्ये स्थापन अमरावती महानगरपालिका, ही "खाजगी जकात " म्हणून ओळख असलेली भारतातील पहिली महानगरपालिका आहे. २०११ च्या जनगणनेनुसार शहराची लोकसंख्या ६४६,८०१ इतकी आहे. त्यापैकी ३३०,५४४ पुरुष व ३१६,२५७ महिला आहेत.
२०२६ च्या अंदाजानुसार, अमरावती महानगराची लोकसंख्या आता सुमारे ८,४२,००० ते ९,७२,००० च्या दरम्यान असण्याचा अंदाज आहे।