प्रशासकीय विभाग
जिल्ह्याचे विभाजन १४ तालुके आणि ६ उपविभागांमध्ये करण्यात आले आहे. त्यांचे विभाग पुढीलप्रमाणे आहेत. दर्यापूर - दर्यापूर, अंजनगाव सुर्जी. अचलपूर - अचलपूर, चांदुर बाजार.