अमर्त्य सेन यांचे कल्याणकारी अर्थशास्त्रातील मूलभूत समस्यांवरील पुढील योगदान अतिशय महत्त्वाचे आहे : (१) सामाजिक निवडीचा सिद्धांत, (२) दारिद्र्याचे निर्देशांक, (३) कल्याणाचे निर्देशांक आणि (४) दुष्काळाचे विश्लेषण.