अमेरिकन संयुक्त संस्थानात किती घटक राज्ये आहेत?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
संयुक्त अमेरिका देशात ५० राज्ये (संस्थाने) आहेत. ह्यांपैकी अलास्का व हवाई वगळता बाकी ४८ राज्ये एकसंध आहेत.