अमेरिकन स्वातंत्र्ययुद्ध आणि अमेरिकन क्रांती एकच आहे का?
✅ Updated recently
अमेरिकेचे स्वातंत्र्ययुद्ध: उत्तर अमेरिकेतील तेरा ब्रिटिश वसाहतींनी मायदेशाविरुद्घ १७७५ पासून १७८३ पर्यंत केलेले यशस्वी बंड. त्याला 'स्वातंत्र्ययुद्ध' किंवा 'अमेरिकन क्रांती' म्हणतात.