वसाहतींनी धान्य, तंबाखू, साखर इ. माल फक्त इंग्लंडला विकावा अशी इंग्लंडच्या राज्यकर्त्यांची इच्छा होती. इंग्लंडने उत्कृष्ट दर्जाचा व इंग्लंडच्या मालाशी स्पर्धा करेल असा माल तेथे निर्माण करण्यावर बंदी घातली. अमेरिकन वसाहतीतील स्वातंत्र्यप्रिय जनतेने याला विरोध केला