अमेरिका कोणत्या प्रकारचे कच्चे तेल उत्पादन करते?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
भारतात 49 देशांनी वोस्ट्रो खाते उघडले, त्यात रशिया, मॉरीशस, श्रीलंका, मलेशिया, म्यानमार, सिंगापूर, इजराईल आणि जर्मनी येथील बँकाचा समावेश आहे. हे देश आता रुपयात व्यवहार करत आहेत. केंद्र सरकारने गेल्या वर्षी जुलै महिन्यात रुपयाविषयीची महत्वकांक्षी योजना सुरु केली होती. ज्या देशात अमेरिकन डॉलरची गंगाजळी कमी आहे.