अमेरिकेचा शोध कोणी लावला?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
१४९२ साली ख्रिस्तोफर कोलंबसने अमेरिका खंडाचा शोध लावला तर १४९८ साली वास्को दा गामा सागरी मार्गाने भारतापर्यंत पोचला. पोर्तुगीज खलाशी १५१२ साली मसाल्याच्या पदार्थांच्या शोधात इंडोनेशियाच्या मालुकू द्वीपसमूहावर पोचले. १५२२ साली फर्डिनांड मेजेलनने जगयात्रा सुरू केली.