अमेरिकेचे मूळ नाव काय आहे?
✅ Updated recently
उत्तर अमेरिका खंडातील अमेरिकेची संयुक्त संस्थाने हा देश जगात सर्वत्र केवळ अमेरिका किंवा संयुक्त संस्थाने (युनायटेड स्टेट्स Eng:United States) या नावाने ओळखला जातो.