एक व्यक्ती कमाल दोन वेळा (कमाल ८ वर्षे कार्यकाळ) राष्ट्राध्यक्षपदी राहू शकते. जानेवारी २०२१ मध्ये सत्तेवर आलेले जो बायडन हे विद्यमान राष्ट्राध्यक्ष आहेत.