अमेरिकेच्या घटनेत एकूण किती कलमे आहेत?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
अमेरिकन राज्यघटना ही जगातील सर्वात संक्षिप्त राज्यघटना आहे. यात केवळ ७ कलमे आहेत तर भारतीय राज्यघटना प्रदीर्घ म्हणजे जवळपास ४५० कलमांची आहे.