अमेरिकेत माध्यमिक शाळा म्हणजे काय?
✅ Updated recently
अमेरिकेत माध्यमिक स्तरावरचे शिक्षण देण्यासाठी पब्लिक स्कूल्स, खासगी शाळा, चार्टर स्कूल्स, होम स्कूलिंग, मॅग्नेट स्कूल्स या पाच प्रकारच्या शाळा आहेत. पब्लिक स्कूल्स या जरी सरकारी असल्या तरी अशा शाळांत खासगी शाळांसारख्याच सर्व सोयी सुविधा असतात.