सरळ आणि साधं आहे, ते म्हणजे, अमेरिकन अध्यक्षपदाच्या लढाईत सर्वांत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या फ्लोरिडा, पेन्सिल्वेनिया आणि मिशिगन या राज्यांमध्ये भारतीय वंशाच्या अमेरिकन नागरिकांची संख्या अधिक आहे.