घन कचऱ्याच्या अयोग्य व्यवस्थापनाचे परिणाम : नैसर्गिक सौंदर्य कमी होणे : पसरलेल्या घन कचऱ्यामुळे नैसर्गिक सौंदर्य कमी होते. कचऱ्याची दुर्गंधी : साठविलेल्या कचऱ्यापासून दुर्गंधी निर्माण होते. विषारी वायू : नागरी घन कचरा विल्हेवाटीची ठिकाणे किंवा भूमिभरण ठिकाणे यांमधून विषारी वायू बाहेर पडतात.