अरबी समुद्र किंवा बंगालचा उपसागर कोणता खोल आहे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
वरील लिंक अनुसार अरबी समुद्राची सरासरी खोली २७३४ मी व बंगालच्या उपसागाराची २६०० मी आहे .