अर्थव्यवस्था विकसित करणे म्हणजे काय?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
दरडोई उत्पन्नाचे प्रमाण जास्त, साक्षरतेचे उच्च प्रमाण, जास्त औद्योगिकरण, घटता जन्म व मृत्यूदर अशी लक्षणे दिसून येणारे अर्थव्यवस्थेला विकसीत अर्थव्यवस्था म्हणतात.