अर्थव्यवस्थेत राष्ट्रीय उत्पन्नाचे महत्त्व काय आहे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
राष्ट्रीय उत्पन्नाचे महत्त्व पुढीलप्रमाणे स्पष्ट करता येईल . राष्ट्रीय उत्पन्नाच्या आकडेवारीवरून अर्थव्यवस्थेचा विविध क्षेत्रांची प्रगती समजते . विविध क्षेत्रांच्या विकासासाठी चलनविषयक धोरण , लोकसंख्या , शेती , उद्योग , व्यापार व करविषयक धोरणाची आखणी करता येते . म्हणून राष्ट्रीय उत्पन्नाच्या विश्लेषणाला महत्त्व आहे .