अर्थशास्त्र कोणी आणि का लिहिले?
✅ Updated recently
प्राचीन काळी आर्य चाणक्य यांनी अर्थशास्त्र हा प्रख्यात ग्रंथ लिहिला. चाणक्य यांनी प्रामुख्याने राज्य व्यवहार कसा करावा व त्यासाठी साधनांची जोडणी कशी करावी, याचा विचार मांडला.