जेव्हा एखादी बाजारपेठ, मग ती काल्पनिक असो किंवा वास्तविक, नव-अभिजात (निओक्लासिकल) परिपूर्ण स्पर्धेच्या अमूर्त तत्त्वांचे उल्लंघन करते तेव्हा अपूर्ण स्पर्धा अस्तित्वात असते.