खाजगीकरण म्हणजे एक अशी प्रक्रिया आहे, ज्यामध्ये सरकारी क्षेत्र अथवा उद्योग हे खाजगी क्षेत्रातील कंपन्यांकडे हस्तांतरित केले जातात. या प्रक्रियेत अशा उद्योगांचे खाजगीकरण केले जाते, जे सरकारच्या नियंत्रणाखाली अथवा मालकी हक्कात असतात.