अर्थशास्त्रात बजेट आणि बजेटचे प्रकार म्हणजे काय?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
व्याख्या : येणाऱ्या आर्थिक वर्षातील शासकीय जमा खर्चाच्या आराखड्यास अर्थसंकल्प म्हणतात. भारत सरकारचा अर्थसंकल्प (भारतीय अर्थसंकल्प) पुढील दोन विभागात असतो. १)महसुली अर्थसंकल्प. २)भांडवली अर्थसंकल्प.