अर्थशास्त्रात भांडवल संसाधन म्हणजे काय?
✅ Updated recently
उत्पादन वाढावे म्हणून मानवाने निर्माण केलीली उत्पादन-सामग्री. जमीन व श्रमिक यांच्याप्रमाणेच उत्पादनासाठी लागणारा एक आवश्यक घटक म्हणजे भांडवल. मात्र भांडवल म्हणजे उत्पादित केलेले उत्पादनाचे साधन.