मागणी म्हणजे अशी इच्छा जिला खरेदी शक्तीचे पाठबळ आणि ते खर्च करण्याची मानसिक तयारी असते . अशा इच्छेचे रूपांतर मागणीत होते . उदा. एखाद्या व्यक्तीला दूरदर्शन संच खरेदी करण्याची इच्छा असेल पण त्यासाठी पुरेशी क्रयशक्ती उपलब्ध नसेल तर ती केवळ इच्छा असेल मागणी नाही