अर्थशास्त्रात लोकसंख्या म्हणजे काय?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
अर्थशास्त्रात उत्पादक व उपभोक्ता या दोन्ही दृष्टीने लोकसंख्येची भूमिका महत्त्वाची असते. लोकसंख्या वृद्धी, लिंगनिहाय विभागणी, वयोमानानुसार रचना, राष्ट्रीय उत्पन्न व दरडोई उत्पन्न यांसारख्या आर्थिक चलांच्या अभ्यासाबाबत लोकसंख्या अभ्यास व अर्थशास्त्र हे आंतरसंबंधित असल्याचे दिसते.