अर्थशास्त्रातील स्पर्धात्मक बाजार म्हणजे काय?
✅ Updated recently
वरील व्याख्येवरून असे स्पष्ट होते की ज्या बाजारात ग्राहकांची संख्या आणि विक्रेत्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असते . वस्तूची किंमत एकच निश्चित केलेली असते व सर्वात महत्त्वाचे म्हणजे कोणीही या बाजारपेठेत एकमेकांशी स्पर्धा करत नाही . अशी बाजारपेठ म्हणजेच पूर्ण स्पर्धेचा बाजार किंवा बाजारपेठ होय