अर्थशास्त्रातील हरित क्रांती म्हणजे काय?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
पिकांच्या उत्पादनक्षमतेत घडून आलेल्या नवीन बदलाला अर्थतज्ज्ञांनी हरित क्रांती असे म्हटले आहे. अर्थव्यवस्थेच्या विकासासाठी कृषी विकासाची आवश्यकता आहे. एक प्रगतिशील शेती आर्थिक वाढीचे किंवा विकासाचे एक शक्तिशाली यंत्र म्हणून कार्य करते.