२०२३ च्या अर्थसंकल्पाकडून तंत्रज्ञान क्षेत्राच्या या अपेक्षा आहेत: नवीन अर्थसंकल्पात सरकार तंत्रज्ञान क्षेत्राकडून गोपनीयता आणि संरक्षणासारख्या सायबर सुरक्षा वाढवेल अशी अपेक्षा आहे. भारतातील तंत्रज्ञान एक्स्पर्टसच्या मते अर्थसंकल्पात भारतीय उत्पादन आणि गुंतवणुकीला प्रोत्साहन दिले जावे.