दीर्घकालीन अर्थसंकल्प एका वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी तयार केला जातो. यात तीन ते दहा वर्षांचा समावेश आहे. एक महिना ते एक वर्षासाठी अल्पकालीन अर्थसंकल्प तयार केला जातो .