अवध कुठे आहे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
अवध हा भारत देशाच्याउत्तर प्रदेश भागातील एक ऐतिहासिक प्रदेश व भूतपूर्व संस्थान आहे. १७२२ साली मुघल साम्राज्याच्या अस्त काळामध्ये स्थापन झालेल्या अवधची राजधानी फैजाबाद येथे होती व ती नंतर लखनौमध्ये हलवण्यात आली.