अवध हे सध्याच्या उत्तर प्रदेशातील एका भागाचे नाव आहे ज्याला प्राचीन काळी कोसल म्हटले जात असे. त्याची राजधानी होती "फैजाबाद" आता "अयोध्या". सध्या तो अयोध्या जिल्ह्यात येतो.