विघटनशील घन कचरा : खराब अन्न, फळे, भाजी, कागद, माती, राख, झाडांची पाने इत्यादी. (अ) भूमिभरण : या पद्धतीत कचरा पातळ थरांत पसरला जातो, त्यावर घट्ट गाळ आणि चिकणमाती किंवा प्लॅस्टिकचा थर दिला जातो