अव्यय म्हणजे काय उदाहरण?
✅ Updated recently
दोन किंवा अधिक शब्द अथवा दोन किंवा अधिक वाक्ये यांना जोडणाऱ्या शब्दाला उभयान्वयी अव्यय असे म्हणतात. विजा चमकू लागल्या आणि पावसाला सुरुवात झाली. आंबा व फणस ही कोकणातील फळे आहेत. जनतेची सेवा करा म्हणजे जनता तुम्हास निवडून देईल.