अशोकस्तंभ हे आपले राष्ट्रचिन्ह का आहे?
✅ Updated recently
अशोकस्तंभ हे भारताचं राष्ट्रचिन्ह आहे, हे भारताची राज्यघटना आणि भारताची सार्वभौम शक्ती यांचं ते प्रतिक आहे. भारताचं राष्ट्रचिन्ह असलेलं अशोकस्तंभ हे भारताच्या नवीन संसदेच्या इमारतीवर असावं असं माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांचं स्वप्न होतं. संसदेची नवीन इमारत पूर्णत्वास येण्यासाठी अजून कालावधी आहे.