अश्मयुग आचे किती कालखंड पडतात?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
ज्या काळातल्या हत्यारांमध्ये प्रामुख्याने दगडाची हत्यारे मिळतात त्या काळाला आपण अश्मयुग असे म्हणतो. अश्म म्हणजे दगड हे आपण या आधी शिकलो आहोत. हत्यारांचा आकार व प्रकार यावरून अश्मयुगाच्या काळाचे तीन खंड पडतात. ते असे आहेत: पुराश्मयुग, मध्याश्मयुग आणि नवाश्मयुग.