असा कुठला देश आहे का जिथे रात्र नसते?
✅ Updated recently
आइसलँड हे ग्रेट ब्रिटन नंतर युरोपमधील सर्वात मोठे बेट आहे. हा असा देश आहे जिथे तुम्हाला एकही डास सापडणार नाही. आइसलँडमध्ये जून महिन्यात सूर्य कधीच मावळत नाही. आणि रात्र देखील अशी दिसते की जणू दिवस उगवला आहे