१३३८ मध्ये दिल्लीच्या सम्राट मोहम्मद तुघलकाने देवगिरीला आपली राजधानी बनवून त्याचे नाव दौलताबाद नाव ठेवले.