अहमदाबाद शहर किती जुने आहे?
✅ Updated recently
आशापल्ली (आधुनिक आशावल) ही भिल्लांची राजधानी राजा कर्ण याने अकराव्या शतकात जिंकून तिच्या शेजारीत कर्णावती नगरीची स्थापना केली या दोन नगरीच्या अवशेषांवर पंधराव्या शतकाच्या पूर्वार्धात सुलतान अहमदशाहाने सध्याचे अहमदाबाद वसविले.