अहमदाबाद हे नाव कसे पडले?
✅ Updated recently
त्यावेळी सलाबतखानने सांगितले की, 'गुजरातेतील अहमदाबादच्या बादशहाचे नाव शाह अहमद असे होते. त्याच्या वजीराचे नावही अहमद होते, काजीचेही अहमद व कोतवालाचेही अहमद होते. याप्रमाणे बादशहा, वजीर, काझी व कोतवाल या चौघांचे नाव अहमद असल्याने त्या शहरास अहमदाबाद नाव देण्यात आले.