अॅनिमेशन म्हणजे काय आणि त्याचे प्रकार?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
Animation हे रेखाचित्रे, छायाचित्रे आणि खऱ्या भासणाऱ्या गोष्टी व व्हिज्युअल गोष्टींचे एकत्रीकरण करून भ्रम निर्माण करण्याची एक पद्धत आहे. सोप्या भाषेमध्ये सांगायचे झाल्यास स्थिर चित्राचे जलद गतीने सादरीकरण करणे म्हणजेच ॲनिमेशन होय.