आंतरपिकांचे फायदे
उसातील आंतरपिकामुळे तणांचे प्रमाण कमी होते. द्विदलवर्गीय आंतरपिके घेतल्यास जमिनीचा पोत सुधारतो. आंतरपिकामुळे एकूण उत्पन्नात वाढ होते. आंतरपिकामुळे जमीन, पाणी व दिलेली खते तसेच सूर्यप्रकाश यांचा पुरेपूर वापर होतो.
आंतरपीक म्हणजे काय आणि त्याचे फायदे?
✅ Updated recently