व्यक्तिगत आणि सार्वजनिक. आंतरराष्ट्रीय व्यक्तिगत कायदा हा व्यक्ती आणि कंपन्या यांतील विवाद सोडवण्यासाठी असतो, तर सार्वजनिक अंतरराष्ट्रीय कायदा हा देशा-देशांमधील विवाद सोडवण्यासाठी तसेच संबंध नियंत्रित करण्यासाठी असतो. त्यामध्ये भूप्रदेशावरून होणारे वाद, सागरांचा वापर, शस्त्रास्त्र नियंत्रण, मानवी हक्क