आंतरराष्ट्रीय कायद्यात राज्य क्षेत्र म्हणजे काय?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
आंतरराष्ट्रीय कायदा म्हणजे “ढोबळमानाने आंतरराष्ट्रीय समुदायातील सभासदांच्या परस्परसंबंधांवर बंधनकारक ठरणारी काही तत्त्वे आणि काही विशिष्ट नियम यांचे संकलन होय”. सर हेन्री मेन यांच्या मते, “आंतरराष्ट्रीय कायदा ही अनेक घटकांनी बनलेली एक गुंतागुंतीची व्यवस्था आहे.