१९६० साली आयओसीयू (आंतरराष्ट्रीय ग्राहक संस्था) स्थापन झाली. ९ एप्रिल १९८५ रोजी संयु्क्त राष्ट्र संघाच्या अधिसभेत समंत झालेला ठराव ही जागतिक पातळीवर महत्त्वाची घटना मानली जाते. विकसित व विकसनशील देशांना ग्राहकहिताचे संरक्षण करण्यासंबंधी योग्य ती पावले उचलण्याचे आवाहन केले आहे.