आंतरराष्ट्रीय राजकारणाचा अभ्यास करण्यासाठी विविध दृष्टिकोन कोणते आहेत?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
वास्तववाद, आदर्शवाद, सिस्टम थिअरी, गेम थिअरी, कम्युनिकेशन थिअरी आणि डिसिजन मेकिंग थिअरी, इंटिग्रेशन थिअरी आणि डिपेंडन्सी थिअरी हे काही प्रमुख दृष्टिकोन आहेत.