आंतरराष्ट्रीय राजकारणात उदारमतवाद म्हणजे काय?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
आंतरराष्ट्रीय नियमांचे व आचारसंहितेचे पालन करून सहकार्य करण्याची वृत्ती निर्माण होते. जागतिकीकरण, विस्तारलेले आर्थिक संबंध, प्रादेशिक/क्षेत्रीय सहकार्य संघटनांच्या संख्येत झालेली वाढ हे उदारमतवादी आंतरराष्ट्रवादाचे आधुनिक स्वरूप आहे, असे म्हणता येईल.